Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾
पाळीपूरà¥à¤µ तणाव
पहिली पाळी (पदर येणे) लवकर येणे
उशिरा पाळी येणे
पाळी आतलà¥à¤¯à¤¾ आत राहणे
पाळी न येणे
तीन आठवडयांची पाळी (लहान पाळी)
पाळी कमी दिवस व थोडी जाणे
पाळी थांबणे
पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळी किंवा आधी पोटात दà¥à¤–णे
पाळी जासà¥à¤¤ जाणे
पाळी थांबताना होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸
इतर आजार
पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळचे दà¥à¤–णे आणि आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦
होमिओपथी निवड
पाळी थांबताना होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸
इसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¨ (E)
पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤°à¥‰à¤¨ (P)चे उपयोग
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ - सूचना : सà¥à¤µà¤¯à¤‚तपासणी
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तोंडावरचा चिकटा तपासणे
इतर खà¥à¤£à¤¾
पाळी येणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नेमके काय होते हे आपण पूरà¥à¤µà¥€ पहिले आहे. पाळी ही जरी सामानà¥à¤¯ शारीरिक घटना असली तरी पाळीचà¥à¤¯à¤¾ संबंधात अनेक तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ असतात. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कधीकधी सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ व उपचाराची गरज à¤à¤¾à¤¸à¤¤à¥‡. पाळीचà¥à¤¯à¤¾ संबंधीचà¥à¤¯à¤¾ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€à¤‚चे खालीलपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ पà¥à¤°à¤•ार आहेत.
पहिली पाळी लवकर किंवा उशिरा येणे
पाळी लवकर लवकर येणे (कमी अंतराने)
पाळी जासà¥à¤¤ अंतराने येणे-किंवा न येणे
पाळीचà¥à¤¯à¤¾ आधी व मधà¥à¤¯à¥‡ पोटात दà¥à¤–णे
रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ कमी जाणे व कमी दिवस जाणे
रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ जासà¥à¤¤ जाणे व जासà¥à¤¤ दिवस जाणे
पाळी थांबताना होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸.
पाळीपूरà¥à¤µ तणाव
ब-याच मधà¥à¤¯à¤®à¤µà¤¯à¥€à¤¨ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. यात सà¥à¤¤à¤¨ हळवे होणे, पोट फà¥à¤—लà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े वाटणे, डोकेदà¥à¤–ी, à¤à¥‹à¤ª न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, इ. तà¥à¤°à¤¾à¤¸ होतात. ही सरà¥à¤µ लकà¥à¤·à¤£à¥‡ शरीरात संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांमà¥à¤³à¥‡ होणा-या बदलांमà¥à¤³à¥‡ असतात. पाळीचà¥à¤¯à¤¾ आधी 1-2 आठवडे हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक तà¥à¤°à¤¾à¤¸ वाढतात. शारीरिक तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¹à¥€ थोडेफार वाढतात.
उपचार
लकà¥à¤·à¤£à¥‡ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• असतील तर तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ आधी आजार समजावून सांगावा. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾ आणि पाळीशी संबंधित असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जाणार आहे याची माहिती दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. जीवनसतà¥à¤¤à¥à¤µ'ब' चà¥à¤¯à¤¾ गोळया दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤. मीठखाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ कमी केलà¥à¤¯à¤¾à¤¸ लकà¥à¤·à¤£à¥‡ कमी होतात. आयबà¥à¤°à¥‚फेन किंवा दाह-विरोधी औषधांचाही उपयोग होतो.
पहिली पाळी (पदर येणे) लवकर येणे
पाळी येताना मà¥à¤²à¥€à¤²à¤¾ धीर देणे व शरीरविजà¥à¤žà¤¾à¤¨ समजावून सांगणे आवशà¥à¤¯à¤• असते.
सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¤ªà¤£à¥‡ मà¥à¤²à¥€à¤‚ना 12 ते 14 वरà¥à¤·à¥‡ या काळात पहिली मासिक पाळी (रजोदरà¥à¤¶à¤¨) येते. सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤¸ वरà¥à¤·-सहा महिने मासिक पाळी अनियमित असू शकते. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ती नियमित होते.
काही मà¥à¤²à¥€à¤‚ना 12 वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आधीच मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ 10-11 वà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤¤à¤š पाळी येते. 10 वरà¥à¤·à¥‡ पूरà¥à¤£ वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤šà¥à¤¯à¤¾ आत पाळी आली असेल तर याला 'लवकर पाळी आली' असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾ येईल. अशा मà¥à¤²à¥€à¤‚मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ सरà¥à¤µ चिनà¥à¤¹à¥‡ लवकर दिसतात (उदा. सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚चा आकार वाढणे/योनिदà¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤µà¤° व काखेत केस येणे). पाळी लवकर येणे ही घटना सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांवर अवलंबून असते.
उशिरा पाळी येणे
वयाचà¥à¤¯à¤¾ 14 वरà¥à¤·à¤¾à¤¨à¤‚तर पहिली पाळी आली तर ती 'उशिरा आली' असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾ येईल. कà¥à¤ªà¥‹à¤·à¤£à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शरीराची अपà¥à¤°à¥€ वाढ, काबाडकषà¥à¤Ÿ, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤‚मà¥à¤³à¥‡ पाळी उशिरा येऊ शकते. मातà¥à¤° पाळी जरी अशी उशिरा आली तरी फार बिघडत नाही. 16 वरà¥à¤· पूरà¥à¤£ होईपरà¥à¤¯à¤‚त पाळी आली नाही तर तपासणी होणे जरà¥à¤°à¥€ असते.
आणखी à¤à¤• महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ गोषà¥à¤Ÿ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काही आदिवासी समाजात पाळी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आधीही लगà¥à¤¨à¥‡ होतात. अशा वेळेस पाळी येणà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤œà¥€ à¤à¤•दम गरà¥à¤ राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. असे à¤à¤¾à¤²à¥‡ तर बाळंतपणानंतर किंवा गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤à¤¾à¤¨à¤‚तर काही महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नी पहिली पाळी येईल.
पाळी आतलà¥à¤¯à¤¾ आत राहणे
काही मà¥à¤²à¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत योनिमारà¥à¤—ावरचा पडदा अखंड-बिनछिदà¥à¤°à¤¾à¤‚चा असतो. पाळी आली तरी रकà¥à¤¤ आत योनिमारà¥à¤—ातच साठून राहते. रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ बाहेर दिसत नाही. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळी पोटात दà¥à¤–णे, ओटीपोटात फà¥à¤—वटा येणे ही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळतात. अशी शंका असलà¥à¤¯à¤¾à¤¸ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे पाठवा.
पाळी न येणे
काही पà¥à¤°à¤¸à¤‚गी पिचà¥à¤¯à¥à¤Ÿà¤°à¥€ गà¥à¤°à¤‚थी, बीजांडाची वाढ व कारà¥à¤¯ यांत जनà¥à¤®à¤¤à¤ƒà¤š दोष किंवा काही आजारांनी (उदा. कà¥à¤·à¤¯à¤°à¥‹à¤—) बिघाड होतो. यामà¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤• निरà¥à¤®à¤¾à¤£ होणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š अडथळा येतो व पाळी येतच नाही. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤œà¤¨à¤¨à¤¸à¤‚सà¥à¤¥à¥‡à¤šà¥€ वाढच अपà¥à¤°à¥€ किंवा सदोष à¤à¤¾à¤²à¥€ असेल तरी पाळी येत नाही. अशा वेळी बहà¥à¤§à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ खà¥à¤£à¤¾ वेळेवर निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ नसतात.
यामागे अनेक पà¥à¤°à¤•ारचे जनà¥à¤®à¤œà¤¾à¤¤ दोष असू शकतात. सà¥à¤¤à¥à¤°à¥€-पà¥à¤°à¥à¤· या दोनà¥à¤¹à¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ मधली पà¥à¤°à¤•ृती (तृतीय पà¥à¤°à¤•ृती) असणे, गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ किंवा योनिमारà¥à¤— बंद असणे, बीजांडात दोष असणे,गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ नसणे, थॉयरॉईड किंवा गळयातील गà¥à¤°à¤‚थींचा दोष किंवा अपà¥à¤°à¥‡à¤ªà¤£à¤¾, मेंदूखालील नियंतà¥à¤°à¤• गà¥à¤°à¤‚थी सदोष असणे यांपैकी काहीही दोष असू शकेल. यासाठी तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवा.
यासाठी 16 वरà¥à¤·à¥‡ वयानंतरही पाळी न आलà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डून तपासणी करून घेणे जरूरीचे आहे.
तीन आठवडयांची पाळी (लहान पाळी)
मासिक पाळीचे चकà¥à¤° सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ 28 दिवसांचे असते. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤šà¥‡ तीने ते पाच दिवस सोडलà¥à¤¯à¤¾à¤¸ दोन रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 25 दिवस जातात. यात दोन-तीन दिवस मागेपà¥à¤¢à¥‡ बदल होऊ शकतो. उदा. à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ पाळी 21 दिवसांचीच असेल तर à¤à¤–ादीची30 दिवसांची. तसेच तà¥à¤¯à¤¾à¤š सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ à¤à¤• पाळी 28 दिवसांनी तर दà¥à¤¸à¤°à¥€ थोडी मागेपà¥à¤¢à¥‡ येऊ शकेल. पण नेहमीच 21 दिवसांचà¥à¤¯à¤¾ आत पाळी येत असली तर या पà¥à¤°à¤•ाराला 'लहान पाळी'मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾ येईल. अशा सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना मासिक पाळीत बहà¥à¤§à¤¾ जासà¥à¤¤ दिवस रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होतो. या तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤²à¤¾ कायमचा असा उपाय नाही. यासाठी सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤—-तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवावे. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•े देऊन तà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾ पाळीपà¥à¤°à¤¤à¤¾ उपयोग होतो.
पाळी कमी दिवस व थोडी जाणे
या पà¥à¤°à¤•ारात पाळी महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ व नियमितपणे येते. पण अंगावर फकà¥à¤¤ à¤à¤•-दोन दिवस रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होतो. होतो तोही रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ अगदी थोडा होतो. मातà¥à¤° सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ तयार होतच असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अशा सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना इतरांसारखीच गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होते. पण याबरोबर पाळी अधिकअधिक अंतराने येत असली तर शरीरात काहीतरी बिघाड होत आहे असा अरà¥à¤¥ काढला पाहिजे. अशा वेळी पाळी थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤¹à¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. पाळी वेळचà¥à¤¯à¤¾ वेळी येत असेल तर मातà¥à¤° घाबरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काही कारण नाही आणि उपचाराचीही गरज नसते.
पाळी थांबणे
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ किंवा बाळाला अंगावर पाजणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काळात पाळी येत नाही. 45-50 वरà¥à¤·à¥‡ वयानंतर बहà¥à¤§à¤¾ पाळी थांबते हेही आपण पाहिले. पाळी पूरà¥à¤µà¥€ येत होती; पण आता येत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ काही दोष तयार à¤à¤¾à¤²à¥‡ असणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ आहे. उदा. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯, योनिमारà¥à¤—ात अडथळा तयार होणे, गरà¥à¤à¤ªà¤¿à¤¶à¤µà¥€ काढून टाकणे, सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œà¤¾à¤‚डात गाठी तयार होणे व अनेक पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ शारीरिक दोषांमà¥à¤³à¥‡ ही घटना होऊ शकते.
पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळी किंवा आधी पोटात दà¥à¤–णे
अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना पाळीची सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ 7 ते 10 दिवस अनेक पà¥à¤°à¤•ारचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. चिडखोरपणा, थकवा, लघवीला वारंवार लागणे, डोकेदà¥à¤–ी, पोटात कळ,बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤ , छाती-सà¥à¤¤à¤¨ दाटून येणे, पायावर सूज यापैकी à¤à¤• वा अनेक पà¥à¤°à¤•ारचे तà¥à¤°à¤¾à¤¸ होतात. यातला बहà¥à¤¤à¥‡à¤• तà¥à¤°à¤¾à¤¸ शरीरात या काळात पाणी व कà¥à¤·à¤¾à¤° जासà¥à¤¤ साठलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ होतात. मà¥à¤¹à¤£à¥‚न असे तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पाणी व मीठघेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कमी करून बरे वाटते. मातà¥à¤° à¤à¤µà¤¢à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤—त नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे जावे.
काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत पाळीचà¥à¤¯à¤¾ आधी तीन-चार दिवस ओटीपोट/ कंबर दà¥à¤–णà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° थांबतो. या तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤šà¥‡ मà¥à¤–à¥à¤¯ कारण मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ ओटीपोटात काहीतरी आजार असणे. रोगनिदानासाठी तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤šà¥€ मदत लागेल. पण असा तà¥à¤°à¤¾à¤¸ होणा-या पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ीलाच आजार नसतो. या दà¥à¤–णà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤šà¤¾ तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾ उपाय मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ à¤à¤¸à¥à¤ªà¤¿à¤°à¥€à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ गोळया देणे.
आणखी à¤à¤• पà¥à¤°à¤•ार मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पाळी सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ ओटीपोटात दà¥à¤–ून येते. हे दà¥à¤–णे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीचà¥à¤¯à¤¾ तीन-चार दिवसांत हा तà¥à¤°à¤¾à¤¸ चालूच राहतो. अशा पà¥à¤°à¤•ारचे दà¥à¤–णे ब-याच वेळा आढळून येते. हे दà¥à¤–णे बहà¥à¤§à¤¾ पाळी सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर दोन-तीन वरà¥à¤·à¤¾à¤‚नी सà¥à¤°à¥ होते. असे दà¥à¤–णे à¤à¤• बाळंतपण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° पूरà¥à¤£ थांबते. या दà¥à¤–णà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारण कळलेले नाही, पण सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांमà¥à¤³à¥‡à¤š हे घडत असावे. दà¥à¤–णे तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¥‡ थांबणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤¸à¥à¤ªà¤¿à¤°à¥€à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ गोळयांचा चांगला उपयोग होतो. à¤à¤µà¤¢à¤¯à¤¾à¤µà¤° दà¥à¤–णे थांबत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवावे.
अंगावरून तांबडे जाणे (सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ अंगावरून रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ) (तकà¥à¤¤à¤¾ (Table) पहा)
पाळी जासà¥à¤¤ जाणे
पाळी जासà¥à¤¤ जाणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पाळीत जासà¥à¤¤à¥€ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ जाणे. काही वेळा गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गाठी,गरà¥à¤à¤¨à¤²à¤¿à¤•ा व बीजांड यांची सूज, शरीरातील इतर पà¥à¤°à¤•ारचे दोष (उदा. रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤à¥€ असणे) इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤‚मà¥à¤³à¥‡ पाळी जासà¥à¤¤ जाते. मातà¥à¤° अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ याचे कसलेही कारण सापडत नाही. या पà¥à¤°à¤•ारात पाळी वेळचà¥à¤¯à¤¾ वेळी येते, पण बरेच दिवस रकà¥à¤¤ जाते. रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ जासà¥à¤¤ गेलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी होऊ शकते.
पाळी जासà¥à¤¤ जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारण शोधणे हे सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤šà¥‡à¤š काम आहे. यासाठी गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंतरà¥à¤à¤¾à¤— खरवडून काढून (कà¥à¤¯à¥à¤°à¥‡à¤Ÿà¤¿à¤‚ग) तो पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. या तपासणीत काही अंदाज बांधता येतो. मातà¥à¤° सरà¥à¤µà¤š रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत निदान होऊ शकत नाही.
या खरवडणà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आतले आवरण जाऊन तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ थांबतो. (हे आवरण परत निरà¥à¤®à¤¾à¤£ होते) निदान काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना तरी यामà¥à¤³à¥‡ थोडा उपयोग होतो. काहींचà¥à¤¯à¤¾ बाबतीत सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•े देऊन रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤µà¤° नियंतà¥à¤°à¤£ करता येते. जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना वारंवार औषधे घेऊन विशेष उपयोग होत नाही, तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत बहà¥à¤§à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ काढून टाकणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ऑपरेशन करावे लागते.
काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¤¾ काहीच आजार दिसत नसून रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतच रहातो. अशा वेळी टी.सी.आर. नावाचा उपचार करतात. यात ऑपरेशनने गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ काढत नाहीत पण दà¥à¤°à¥à¤¬à¤¿à¤£à¥€à¤¤à¥‚न लेà¤à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ साहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ आतले आवरण जाळून टाकतात. या कà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤¨à¤‚तर ब-याच सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ची पाळी जाते. काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ पाळी जाते पण काही महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पाळी सà¥à¤°à¥ होते. पण ही पाळी तà¥à¤°à¤¾à¤¸ होणà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤¢à¥€ नसते. काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना मातà¥à¤° परत तà¥à¤°à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥ होऊन गरà¥à¤à¤ªà¤¿à¤¶à¤µà¥€ काढून टाकणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ऑपरेशन करावे लागते.
पाळी थांबताना होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸
पाळी थांबताना मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ 45-50 वरà¥à¤·à¥‡ वयाचà¥à¤¯à¤¾ काळात पाळी थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤à¤µà¤¾à¤¤à¥‚न जाणा-या सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ अनेक शारीरिक व मानसिक तà¥à¤°à¤¾à¤¸ होतात. हे तà¥à¤°à¤¾à¤¸ 'आजार' मà¥à¤¹à¤£à¤¾à¤µà¥‡à¤¤ इतके सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ नसतात. à¤à¤•तर ते दोन-तीन वरà¥à¤·à¥‡ होत राहतात. काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत पाळी अचानक थांबते. हे बदल हळूहळू होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ लकà¥à¤·à¤¾à¤¤ येत नाहीत. पाळी थांबणे ही घटना सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ावरच अवलंबून आहे. संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बदल होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शरीरातही अनेक बदल जाणवतात. थकवा, नैराशà¥à¤¯, चिडचिडेपणा, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ गोषà¥à¤Ÿà¥€ जाणवतात. सरà¥à¤µà¤š सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना असा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत नाही. पण जà¥à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घरातलà¥à¤¯à¤¾ इतरांनी -नवरा, मà¥à¤²à¥‡, सà¥à¤¨à¤¾, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤‚नी समजावून घेणे, धीर देणे आवशà¥à¤¯à¤• असते.
पाळी थांबताना घाम येणे, छातीत धडधडणे, छातीत दà¥à¤–णे, हातपाय बधिर होणे,मà¥à¤‚गà¥à¤¯à¤¾ येणे, डोकेदà¥à¤–ी, कानात गà¥à¤£à¤—à¥à¤£, लैंगिक इचà¥à¤›à¤¾ वाढणे, शरीरावरची चरबी वाढणे,पोटात गॅस होणे, बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤ , लघवीला तà¥à¤°à¤¾à¤¸, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ निरनिराळे अनà¥à¤à¤µ येतात. हे तà¥à¤°à¤¾à¤¸ हळूहळू थांबतात.
मासिक पाळी थांबताना सà¥à¤¤à¥à¤°à¥€ जननसंसà¥à¤¥à¥‡à¤šà¤¾ à¤à¤•ूण संकोच होतो व कारà¥à¤¯ थांबते. योनिदà¥à¤µà¤¾à¤° व योनिमारà¥à¤— निबर होतात व लहान होतात. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ तोंड लहान होते. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ असà¥à¤¤à¤° व सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ पातळ होतात. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œà¤¾à¤‚डेही लहान होतात. योनिदà¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤µà¤°à¤šà¥‡ केस कमी होतात. तà¥à¤µà¤šà¤¾ सà¥à¤°à¤•à¥à¤¤à¤¤à¥‡.
या बदलांमà¥à¤³à¥‡ लैंगिक इचà¥à¤›à¤¾ कमी होते. नंतर नंतर लैंगिक संवेदनांचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो,कारण लिंगपà¥à¤°à¤µà¥‡à¤¶à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¥‡à¤¸à¥‡ वंगण व मऊपणा नसतो.
मासिक पाळी थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ हा à¤à¤•ूण तà¥à¤°à¤¾à¤¸ जासà¥à¤¤ असला तर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांचा उपचार उपयà¥à¤•à¥à¤¤ ठरतो. मातà¥à¤° असा उपचार जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ 10 वरà¥à¤·à¥‡ ठीक आहे. शेवटी तो कधीतरी थांबवावाच लागतो.
पाळी थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काळात अंगावरून जासà¥à¤¤ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करू नये. अशा सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना ताबडतोब सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवून गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ काही आजार आहे अथवा नाही याची खातà¥à¤°à¥€ केली पाहिजे. तसेच अंगावरून सतत रकà¥à¤¤ जाणे, जासà¥à¤¤ रकà¥à¤¤ जाणे,अनियमित रकà¥à¤¤ जाणे, पाळी थांबलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नी किंवा नंतर कधीही परत रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होणे यांपैकी तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ असतील तर दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· न करता तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवावे.
इतर आजार
मासिक पाळी थांबताना काही आजार संà¤à¤µà¤¤à¤¾à¤¤. हे आजार सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ समजणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काही तपासणà¥à¤¯à¤¾à¤‚चा उपयोग होतो. मधà¥à¤®à¥‡à¤¹à¤¾à¤¸à¤¾à¤ ी रकà¥à¤¤à¤¤à¤ªà¤¾à¤¸à¤£à¥€, रकà¥à¤¤à¤¦à¤¾à¤¬, जननसंसà¥à¤¥à¥‡à¤šà¥€ करà¥à¤•रोगासाठी तपासणी, पोटाची सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€, इ. तपासणà¥à¤¯à¤¾ करता आलà¥à¤¯à¤¾à¤¸ काही आजार लवकर समजू शकतात. याच काळात शरीरातली हाडे ठिसूळ वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते.
पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळचे दà¥à¤–णे आणि आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦
सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸ उपचाराने कमी होतो. अशा सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत सरà¥à¤µà¤¾à¤¤ आधी मलबधà¥à¤¦à¤¤à¥‡à¤šà¥€ चौकशी करावी. मलावरोधाची सवय असलà¥à¤¯à¤¾à¤¸ केवळ विरेचक औषधांनी पाळीचà¥à¤¯à¤¾ वेदना कमी होतात. यासाठी तà¥à¤°à¤¿à¤«à¤³à¤¾ चूरà¥à¤£ पाळीचà¥à¤¯à¤¾ आधी दोन-तीन दिवसांपासून दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. सौमà¥à¤¯ विरेचन लागत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ मोरावळा किंवा आवळा दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
या दà¥à¤–णà¥à¤¯à¤¾à¤µà¤° दà¥à¤¸à¤°à¤¾ उपाय मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ हिंग à¤à¤¾à¤œà¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पूड दोन गà¥à¤‚ज, जिरेपूड दोन गà¥à¤‚ज गà¥à¤³à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. कृमींमà¥à¤³à¥‡ दà¥à¤–त असलà¥à¤¯à¤¾à¤¸ वावडिंग पावडर, आवळकाठी कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
कषà¥à¤Ÿà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ (वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®, शà¥à¤°à¤®) पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळी दà¥à¤–ते असे दिसून आलà¥à¤¯à¤¾à¤¸ तेलाची à¤à¤¿à¤œà¤µà¤²à¥‡à¤²à¥€ (कोणतेही तेल, गोडे, तीळ, à¤à¤°à¤‚ड, खोबरे, इ.) कापडाची घडी ओटीपोटावर अरà¥à¤§à¤¾ तास ठेवावी. पाळीचà¥à¤¯à¤¾ आधी दोन-तीन दिवसांपासून हा उपाय करावा. याबरोबर दशमà¥à¤³à¤¾à¤šà¤¾ काढा सकाळी व निकाढा रातà¥à¤°à¥€ रोज दोन महिने (फकà¥à¤¤ पाळीचे दिवस वगळून) दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. दशमूलारिषà¥à¤Ÿ तयार मिळते. दशमà¥à¤³à¥‡ पाळीचà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ दà¥à¤–णà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ वापरायला हरकत नाही. (दशमà¥à¤³à¥‡-बेल, शिवणमूळ, à¤à¤¨, पाडळमूळ, टेंटमूळ, सालवण, पिठवण, रिंगणी, डोरली,गोखरू) केवळ दशमूलारिषà¥à¤Ÿà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ तरी आराम मिळतो. मातà¥à¤° योनिà¤à¤¾à¤—ी जखम किंवा योनिमारà¥à¤—ाची आग होत असेल किंवा गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तोंडावर सूज असेल तर दशमूलारिषà¥à¤Ÿ देऊ नये; तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤°à¤¾à¤¸ वाढतो.
मलावरोध हे कारण नसेल आणि अवयवातच दोष असणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असेल तर तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवावे. चंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤Ÿà¥€, महावातविधà¥à¤µà¤‚स,महायोगराजगà¥à¤—à¥à¤—à¥à¤³,सà¥à¤µà¤°à¥à¤£à¤°à¤¾à¤œà¤µà¤‚गेशà¥à¤µà¤° यांपैकी योगà¥à¤¯ औषधांची निवड केली जाते. वेदना फार असलà¥à¤¯à¤¾à¤¸ 5 तोळे (50 गà¥à¤°à¥…म) तीळतेलाची बसà¥à¤¤à¥€ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
होमिओपथी निवड
आरà¥à¤¨à¤¿à¤•ा, आरà¥à¤¸à¥‡à¤¨à¤¿à¤•म, बेलाडोना, कलà¥à¤•ेरिया कारà¥à¤¬, चामोमिला, फेरम फॉस, हेमॅमेलिस,लॅकेसिस, लायकोपोडियम, मरà¥à¤•à¥à¤¯à¥à¤°à¥€ सॉल, नकà¥à¤¸ वà¥à¤¹à¥‹à¤®à¤¿à¤•ा, फॉसà¥à¤«à¥‹à¤°à¤¸, फायटोलाका,पलà¥à¤¸à¥‡à¤Ÿà¤¿à¤²à¤¾, सेपिया, सिलिशिया, सà¥à¤Ÿà¥à¤°à¥…मोनियम, सलà¥à¤«à¤°.
पाळीला जासà¥à¤¤ रकà¥à¤¤ जाणे
अवनतशिरसà¥à¤•ासन हे आसन करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगावे. (à¤à¤• मिनिट -रिकामà¥à¤¯à¤¾ पोटी,सकाळी).
याबरोबर पोटातून अशोकाचà¥à¤¯à¤¾ (पस-या अशोक) सालीचा काढा (10गà¥à¤°à¥…म à¤à¤°à¤¡ पावडर) व निकाढा रोज सकाळ-संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळ यापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ दोन महिने घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° फार वेदना असतील तर काढयाबरोबर तूप किंवा तेल दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ वेदना कमी होतील.
किंवा जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ मध + अडà¥à¤³à¤¸à¤¾ + अनंतमूळ + मंजिषà¥à¤ ा पावडर पाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. अशोकाची साल न मिळालà¥à¤¯à¤¾à¤¸ जांà¤à¥‚ळ, आंबा यांची आंतरसाल चालू शकते. किंवा
रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ लगेच थांबविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी असली नागकेशर + खडीसाखर + लोणी दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. शतावरी + जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ मधचूरà¥à¤£ हे मिशà¥à¤°à¤£ साखरपाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
पाळी थांबताना होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸
1. दशमूलारिषà¥à¤Ÿ किंवा निकाढा महिनाà¤à¤° पोटातून दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
2. याà¤à¤µà¤œà¥€ केवळ अशोकाचा काढा किंवा निकाढा चालू शकेल.
3. अशकà¥à¤¤à¤ªà¤£à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ लोह पà¥à¤°à¤µà¤ ा करावा लागतो. यासाठी तापà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ लोह किंवा धातà¥à¤°à¥€à¤²à¥‹à¤¹ वापरावे. रोज à¤à¤•-à¤à¤• गोळी à¤à¤• महिनाà¤à¤° दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
पाळी थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ à¤à¤•-दोन वरà¥à¤·à¥‡ चालते. वरील औषधे à¤à¤•ेक महिना अंतराने दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€à¤¤ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सवय लागणार नाही.
4. शतावरी, अशà¥à¤µà¤—ंधा, बाळंतशेपा, किंवा सालमिसà¥à¤¤à¥à¤°à¥€, सफेद मà¥à¤¸à¤³à¥€ यांची पावडर दà¥à¤§à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤—ांमधà¥à¤¯à¥‡ संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांचा उपचार
सà¥à¤¤à¥à¤°à¥€ संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांचा संततीपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक वैदà¥à¤¯à¤•ीय वापर अनेक दशके जà¥à¤¨à¤¾ आहे. आता ही संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•े वनसà¥à¤ªà¤¤à¥€à¤‚पासून तयार केली जातात. वैदà¥à¤¯à¤•ीय पà¥à¤°à¤—तीमà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चा वापर आता अधिकाधिक नेमकेपणाने होत आहे. गोळया इंजेकà¥à¤¶à¤¨à¤¾à¤‚बरोबरच औषधी कॉपर-टी, तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° चिकटपटà¥à¤Ÿà¥€, मलम असेही पà¥à¤°à¤•ार आता वापरात येत आहेत. हे सरà¥à¤µ उपचार तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚कडूनच वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ पाहिजेत. मातà¥à¤° माहितीसाठी थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•-उपचार खालीलपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ आहेत.
इसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¨ (E)
1. पाळी थांबताना होणारी इसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¨ कमतरता दà¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
2. शरीरातलापाळी थांबलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर होणारा हाडांचा विरळपणा रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
3. संततीपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक - यामधà¥à¤¯à¥‡ इसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¨à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ सà¥à¤Ÿà¤¾à¤¯à¤šà¥‡ थांबते.
4. पाळीचा जादा रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी.
5. पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‹à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤Ÿà¤šà¥à¤¯à¤¾ करà¥à¤•रोगात.
पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤°à¥‰à¤¨ (P)चे उपयोग
1. गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, थांबवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
2. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ करà¥à¤•रोगाला रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
3. संततीपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक
4. पाळीचा जादा रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
5. पाळीचा तणाव कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
6. पाळी येत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸.
7. तातडीक संततीपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक गोळी (लैंगिक संबंधांनंतर 72 तासात)
8. पाळी 4-5 दिवस लांबवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ - सूचना : सà¥à¤µà¤¯à¤‚तपासणी
सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ सà¥à¤µà¤¯à¤‚तपासणी करून सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ जननचकà¥à¤°à¤¾à¤¸à¤‚बंधी अंदाज घेता येतो. हे काम फारसे अवघड नाही, थोडया पà¥à¤°à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥€ तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गरज आहे. à¤à¤µà¤¢à¤¯à¤¾à¤µà¤°à¥‚न सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ शरीरात चाललेलà¥à¤¯à¤¾ काही घडामोडी- सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ सà¥à¤Ÿà¤£à¥‡, फलन, सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤à¤•ाळ वगैरे जà¥à¤žà¤¾à¤¨ होऊ शकते.
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तोंडावरचा चिकटा तपासणे
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तोंडावर शेंबडासारखा पदारà¥à¤¥ असतो हे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ माहिती असेल. सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ बोटाने हा चिकटा बाहेर काढून पाहता येईल. हा चिकटा पाळीचà¥à¤¯à¤¾ चकà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡,आणि गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ बदलतो. जेवà¥à¤¹à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ बीजांडातून मोकळे होते (दोन पाळयांचà¥à¤¯à¤¾ मधोमध) तेवà¥à¤¹à¤¾ हा चिकटा अगदी पारदरà¥à¤¶à¤•, पातळ, लवचीक असतो. दोन बोटांत हा चिकटा ताणलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तार लांबते व ती तà¥à¤Ÿà¤¤ नाही. हा आहे सà¥à¤«à¤² चिकटा. या à¤à¤•-दोन दिवसांत पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤¶à¥€ लैंगिक संबंध आला तर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होऊ शकते. पà¥à¤°à¥à¤· शà¥à¤•à¥à¤°à¤¬à¥€à¤œà¤¾à¤²à¤¾ आत पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ मिळावा मà¥à¤¹à¤£à¥‚न निसरà¥à¤—त: चिकटा असा पातळ व पारदरà¥à¤¶à¤• होतो.
याउलट पाळीचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤¸ व शेवटी गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¤¾ काळ नसतो, यावेळी चिकटा अगदी घटà¥à¤Ÿ, आणि पांढरट असतो. बोटाने ताणलà¥à¤¯à¤¾à¤¸ याची तार तà¥à¤Ÿà¥‚न जाते. या घटà¥à¤Ÿ चिकटयातून पà¥à¤°à¥à¤·à¤¬à¥€à¤œ सहसा गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ शिरू शकत नाही.
चिकटयाचे हे बदल बदलतà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांवर अवलंबून असतात.
इतर खà¥à¤£à¤¾
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ मोकळे होताना ओटीपोटात चमकलà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ थोडीशी वेदना जाणवू शकते. या दिवशी शरीराचे तपमान थोडे वाढते, पण यासाठी विशेष पà¥à¤°à¤•ारचा तापमापक वापरावा लागतो.
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ मोकळे होताना आणखी à¤à¤• गोषà¥à¤Ÿ घडते ती मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ तोंड मऊ होते व वर ओढले जाते. इतर वेळेस ते थोडे खाली येते व नाकाचà¥à¤¯à¤¾ शेंडयापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ निबर लागते.
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ मोकळे होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काळात सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ पण थोडी संवेदना होते. या 1-2दिवसांत सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ लैंगिक इचà¥à¤›à¤¾ जासà¥à¤¤ होते, इतर काळात ती थोडी ओसरते असा अनेकजणींचा अनà¥à¤à¤µ आहे.
या काही सूचनांवरून सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ कधी सà¥à¤Ÿà¤¤à¥‡ व कधी नसते हे कळणे सहज शकà¥à¤¯ आहे. आपलà¥à¤¯à¤¾ घरात, à¤à¤• आरसा व पà¥à¤°à¤•ाशाचà¥à¤¯à¤¾ साहà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡, कà¥à¤¸à¥à¤•ोसारखा पà¥à¤²à¥…सà¥à¤Ÿà¤¿à¤• चिमटा वापरून सà¥à¤µà¤¯à¤‚तपासणी करायला फार अडचण नसते. सà¥à¤µà¤¤à¤ƒ शिका व इतरांना हे तंतà¥à¤° शिकवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करा.
लेखक : डॉ. शà¥à¤¯à¤¾à¤® अषà¥à¤Ÿà¥‡à¤•र (MBBS, MD community Medicine)
संदरà¥à¤ : आरोगà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾
| --------------------------- | --------------------------- |